एक दृष्टांत..
आपल्या सभोवती अधिक डोळसपणे आणि सकारात्मक दृष्टीने पाहायचा, सदाहरीत,आनंददायी निसर्गाशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा, निसर्गावर प्रेम करण्याचा, एका चिमण्या पाखराने दिला.
त्या नजरेने पाहताना आयुष्याच्या प्रत्येक क्षणात आनंदाचा ठेवा सापडतो अशी अनुभूती आली. तो चिमुकला सूर्यपक्षी मला भेटला तेव्हा माझी प्रकाशवाटेवरची उत्साहाची, उल्हासाची काव्यमय वारी सुरु झाली.
सूर्यपक्षी
₹275.00Price


